आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra At Her Spot Boy's Jiban Batra Funeral

PHOTOS : स्पॉट बॉय जिबन बत्राच्या अंत्ययात्रेत पोहोचली प्रियांका चोप्रा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री प्रियांका चोप्रा मंगळवारी स्पॉट बॉय जिबन बत्राच्या अंत्ययात्रेत पोहोचली होती. लॉस एंजिलिसमध्ये जिबनचा मृत्यू झाला होता. 7 एप्रिलला लॉस एंजिलिसमधील एका हॉटेलच्या रुममध्ये त्याचा मृतदेह आढळून आला होता. जिबनचा मृत्यू झाला, तेव्हा प्रियांका आणि संपूर्ण टीम कॅनडामध्ये होती. जिबनला कॅनेडियन व्हिसा मिळू न शकल्यामुळे तो लॉस एंजिलिसमध्ये थांबला होता. मात्र तेथेच त्याचा मृत्यू झाला.
जिबनच्या अंत्ययात्रेत पोहोचलेल्या प्रियांकाची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...