आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'मिस वर्ल्ड' प्रियांका चोप्रा टॉयलेटमध्ये खायची चिप्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालपणी सावळे रंगरुप असणारी मुलगी मोठी झाल्यावर आपले सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री होईल हे कुणाला ठाऊक होते. आम्ही बोलतोय ते देसी गर्ल प्रियांका चोप्राबद्दल. प्रियांकाची एक झलक चाहत्यांना वेड लावते. एकेकाळी कधी नाकावरुन तर कधी सावळ्या रंग रुपामुळे प्रियांकावर टीका होत असे. मात्र आई वडिलांच्या खंबीर पाठिंब्यामुळे ही सावळी प्रियांका आज इंडस्ट्रीवर राज्य करत आहे.
प्रियांकाच्या आयुष्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...