आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra Hot Photoshoot Making & Unseen Pics Of Her During Miss World

PHOTOS : बघा नव्या अल्बमच्या फोटोशूटमधील प्रियांका चोप्राचा हॉट अंदाज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रियांका चोप्रा सध्या बॉक्सर मेरीकोमवर आधारित सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात प्रियांका मेरीकोमच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याचबरोबर ही इंटरनॅशनल सिंगिंग स्टार आपल्या एका खास फोटोशूटमुळेही लाईमलाईटमध्ये आली आहे. पहिल्या इंटरनॅशनल गाण्याला मिळालेल्या प्रचंड यशानंतर लवकरच प्रियांकाचे दुसरे इंटरनॅशनल गाणे रिलीज होणार आहे. या गाण्यात ती रॅपर पिटबुलबरोबर झळकणार आहे. नुकतेच या गाण्यासाठी एक खास फोटोशूट करण्यात आले. या फोटोशूटमध्ये प्रियांका कमालीची सुंदर दिसली आहे. येत्या 1 जुलैला हे गाणे रिलीज करण्यात येणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा तुम्ही कधीही न बघितलेला प्रियांकाचा हॉट आणि सेक्सी अंदाज...