आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra, Kajol At Ndtv,Save Girl Child Show

Social Causeमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचले बॉलिवूड सेलेब्स, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कितीही बिझी असले तरीदेखील सामाजिक कार्यासाठी ते आवर्जुन वेळ काढत असतात.

अलीकडेच एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या सेव द गर्ल चाईल्ड कॅम्पेनमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपली उपस्थिती नोंदवली होती. प्रियांका चोप्रा, करिश्मा कपूर, आलिया भट्ट आणि काजोलसब बरेच सेलिब्रिटी या कार्यक्रमात पोहोचले आणि त्यांनी लोकांना मुलींच्या अधिकारांविषयी जागरुक होण्यास सांगितले. करिश्माने यावेळी मंचावर परफॉर्म केले.

बघा या कॅम्पेनमध्ये सहभागी झालेल्या स्टार्सची खास छायाचित्रे...