आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra New Avatar In Pepsi Advertisement

DESI AVATAR: पेप्सीच्या जाहिरातीत प्रियांका बनली साध्वी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा पेप्सी या शीतपेयाच्या जाहिरातीत हटके अंदाजात दिसणार आहे. प्रियांका या जाहिरातीत साध्वीच्या रुपात स्क्रिनवर अवतरणार आहे.
आपल्या या नव्या रुपाबद्दल प्रियांका म्हणते की, ''आजवर मी सिनेमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र कधीच साध्वीची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली नाही. या लूकमध्ये शूट करण्यात मला खूप मजा आली. हा खूप वेगळा अनुभव आणि एक्सपिरिमेंट होता.''
व्हिडिओवर क्लिक करा आणि पाहा प्रियांकाचा नवा अवतार...