आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका चोप्रा लग्‍नाच्‍या विचारात, म्‍हणे साधा आणि हुशार नवरा हवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रियंका चोप्रा बॉलिवूडच्‍या टॉप अभिनेत्रींमध्‍ये गणली जाते. तिची कारकिर्द चांगलीच सुरु आहे. परंतु, आता तिच्‍या लग्‍नाची चर्चाही सुरु झाली आहे.

तसं पाहिलं तर प्रियंकाने जोडीदारासाठी ब-याच अटी ठेवल्‍या आहेत. तरीही नवरा साधा असला पाहिजे, असे ती सांगते. यासंदर्भात स्‍वतः प्रियंकासोबत चर्चा केली तेव्‍हा तिने दिलखुलासपणे सर्व प्रश्‍नांना उत्तरे दिली आणि नव-याकडून असलेल्‍या अपेक्षा तिने मोकळेपणाने मांडल्‍या.

आम्‍ही तुम्‍हाला प्रियंकाने सांगितलेल्‍या सर्व गोष्‍टी या बातमीत घेऊन आलो आहोत. कसा हवा तिला जोडीदार... जाणून घ्‍या पुढील स्‍लाईड्समध्‍ये...