आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: प्रियांका चोप्रा बॉलिवूडची 'kissable' गर्ल !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा फिल्मी दुनियेतील सर्वाधिक किस केल्या जाणा-या अभिनेत्रींच्या यादीत टॉपवर आहे.
प्रसिद्ध मॅग्झिनने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, प्रियांका बॉलिवूडची मोस्ट किसेबल गर्ल ठरली आहे.
प्रियांकाला हा किताब का मिळाला असावा हे या छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा...