आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Chopra\'s Intimate Scenes With Ram Charan Teja In Zanjeer Remake

प्रियांकाला वाटत नाही इंटीमेट सीन्सची भीती, पडद्यावर सहज देते लव्ह सीन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला आता इंटीमेट सीन्सची भीती वाटत नाही. ऋतिक रोशन, शाहिद कपूर, अरबाज खाननंतर आता प्रियांकाने अलीकडेच रिलीज झालेल्या जंजीर सिनेमात रामचरण तेजाबरोबर हॉट इंटीमेट सीन्स दिले आहेत. जंजीरचा रिमेक असलेल्या या सिनेमात प्रियांकाने जया बच्चन यांनी साकारलेली भूमिका साकारली आहे. या सिनेमात प्रियांकाने रामचरण तेजाबरोबर लीपलॉक सीन्सही दिले आहेत.
तसे पाहता प्रियांकाने पहिल्यांदाच पडद्यावर लीपलॉक किंवा इंटीमेट सीन दिलेले नाही. यापूर्वीही तिने असे सीन्स सहजरित्या पडद्यावर साकारले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये बघा प्रियांकाने जंजीरबरोबरच आणखी कोणत्या सिनेमांमध्ये इंटीमेट सीन्स दिले...