आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIRST LOOK: पाहा 'जंजीर'मध्ये कोणत्या लुकमध्ये दिसणार संजय आणि प्रियंका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय दत्त, प्रियंका चोप्रा आणि रामचरन तेजा यांच्या 'जंजीर' या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे.

हा चित्रपट 1973 साली प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या 'जंजीर' चित्रपटाचा रीमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रोड्यूसर अपूर्व लाखिया हे आहेत.

या चित्रपटाच्या माध्यमातून दाक्षिणात्य चित्रपट स्टार रामचरन तेजा बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. चित्रपटात विजय खन्नाची भूमिका राजचरन तेजाने साकारली असून मालाच्या भूमिकेत प्रियंका चोप्रा दिसणार आहे. या व्यतिरिक्त चित्रपटात संजय दत्त आणि प्रकाश राज निगेटिव्ह भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा संजय, प्रियंका आणि रामचरन यांचा चित्रपटातील फर्स्ट लुक...