आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नो स्मोकिंग प्लीज...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रियंकासमोर धूम्रपान करणार्‍यांची आता खैर नाही. असे आम्ही नव्हे तर स्वत: प्रियांका चोप्रा म्हणाली आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री प्रियांका म्हणाली की, तिला धूम्रपान करणारे लोक आवडत नाहीत आणि तिच्यासमोर धूम्रपान करणार्‍यांचा ती नेहमी तिरस्कार करते. खरं तर प्रियंकाला धुराची अ‍ॅलर्जी आहे. धूर किंवा आगीजवळ जाताच तिला दम्याचा अ‍टॅक येतो. त्यामुळे ती स्मोकिंग करणार्‍या लोकांपासून नेहमी दूरच राहते. नाही तर तिच्यासमोर स्मोकिंग करणार्‍याला तिचा राग सहन करावा लागतो. प्रियांकाच्या जवळपासही कोणी धूम्रपान करताना दिसला तर ती त्याला रागावल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे कित्येकदा प्रियांकाला समोर येताना पाहून लोक धूम्रपान करणे बंद करतात. पण शाहरुख आणि शाहिद कपूरसोबत ती कसे मॅनेज करत असेल हे तिलाच ठाऊक.
बहिणीच्या सिनेमावर प्रियांका झाली फिदा
प्रियांका चोप्राने केली शाहरुखच्या शत्रूंशी हातमिळवणी
अंबानीच्या पार्टीत प्रियांका-सलमानमधला दुरावा अखेर मिटला
प्रियांका म्हणते, मुलगा पसंत पडला की लगेचच चढणार बोहल्यावर