आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka's Co Actor Ram Charan Married Ladylove Upasana Twice

रामचरणला एकाच मुलीशी करावे लागले चक्क दोनदा लग्न, जाणून घ्या काय होती नेमकी भानगड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार रामचरण तेजा जंजीर या आगामी सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात तो प्रियांका चोप्रा आणि संजय दत्तबरोबर झळकणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या रामचरणने कुणाबरोबर केले लग्न आणि का करावे लागले एकाच मुलीशी चक्क दोनदा लग्न...