आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY: अश्लील गाण्यांपासून सुरु झालेला हनीचा प्रवास पोहोचला बॉलिवूडपर्यंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध रॅप सिंगर हनी सिंग याचा आज (शुक्रवार) वाढदिवस आहे. आजच्या दिवशी म्हणजे 15 मार्च 1984 रोजी पंजाबमधील होशियारपूर मध्ये जन्मलेला हनी रॅपमुळे जगभरात प्रसिद्ध झाला. अश्लील गाणे आणि रॅपमुळे यू-ट्यूबवर स्वतःची ओळख निर्माण करणारा हनी बॉलिवूडच्या सिनेमांना संगीत देण्याबरोबरच गाणीही गातो.

हनी सिंगचे पंजाबी अल्बम्स जगभरात खूप लोकप्रिय धाले. हनी सिंग सध्याचा यूथ आयकॉन झाला आहे. हनीने अल्बम्स व्यतिरिक्त अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये गाणी गायिली आहेत.

हनी सिंगने कोणकोणत्या बॉलिवूड सिनेमांसाठी गाणी म्हटली आहेत यावर एक नजर टाकुया...