आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांत \'राम-लीला\'चा 33 कोटींचा गल्ला, \'क्रिश 3\'चा मोडला रेकॉर्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रिलीजपूर्वीपासूनच टीकेला सामोरे गेलेल्या 'गोलियों की रासलील- रामलीला' या सिनेमाला प्रदर्शनानंतरही काही ठिकाणी विरोध सहन करावा लागतोय.
असं असलं तरीदेखील याचा फटका सिनेमाच्या कलेक्शनला मुळीच बसला नाहीये. या सिनेमाने शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवासंत ओवरसीजमध्ये झालेल्या कमाईत 'क्रिश 3' आणि 'ये जवानी है दिवानी' या सिनेमांना मागे टाकले आहे.
इतकेच नाही तर पहिल्या विकेंडमध्ये या सिनेमाने एकुण पन्नास कोटींची कमाई केली आहे. या यशामुळे संजय लीला भन्साळी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ट्रेंड विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट केले की, हा सिनेमा आणखी काही रेकॉर्ड प्रस्थापित करु शकतो.
कसा मिळतोय या सिनेमाला प्रतिसाद ? जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...