आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rabbiya Khan Discloses Jiah Khan's Mobile Chat & Accuses Suraj Pancholi

दारुच्या नशेत जियाला त्रास द्यायचा सूरज, प्रेमपत्रातून उघड आले सत्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जिया खानची आई राबिया खान अद्याप आपल्या मुलीच्या मृत्यूच्या दुःखातून सावरलेल्या नाहीये. राबिया गेल्या काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून जिया खानच्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. राबिया यांनी सोशल प्लॅटफॉर्मवर आपल्या मुलीचे काही जुने लेटर्स शेअर केले आहेत. हे पत्र सूरजने जियाला लिहिले होते. या पत्रात सूरज दारुच्या नशेत जियाला त्रास देत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
याशिवाय तुम्ही जे छायाचित्र बघता आहात, ते जिया आणि सूरजचे आहे. जियाच्या आत्महत्येनंतर सूरजबरोबरचे तिचे हे पहिलेच छायाचित्र लीक झाले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा सूरजने जियाला लिहिलेले पत्र..