अब्बास-मस्तान दिग्दर्शित 'रेस 2' हा सिनेमा आज (शुक्रवारी) रिलीज झाला. हा सिनेमा 2008 साली रिलीज झालेल्या आणि गाजलेल्या 'रेस'चा सिक्वेल आहे. अलीकडेच बी टाऊनच्या सेलिब्रिटींसाठी या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी सिनेमाच्या टीमबरोबर अनेक बी टाऊन सेलिब्रिटींना 'रेस 2' सिनेमा बघण्याची मजा लुटली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगची खास छायाचित्रे...