आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'रेस 2'चे बिझी स्टार्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'रेस 2' हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला रिलीज होतोय. अब्बास-मस्तान दिग्दर्शित हा सिनेमा 2008च्या सुपरहिट 'रेस' सिनेमाचा सिक्वेल आहे. सिनेमाची रिलीज डेट जवळ आल्यामुळे सिनेमातील सगळे स्टार्स सध्या प्रमोशनमध्ये बिझी दिसत आहेत. अलीकडेच या सिनेमातील प्रमुख कलाकार सैफ अली खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस, अनिल कपूर आणि अमीषा पटेल प्रमोशनच्या निमित्ताने मीडियापुढे आले होते.
सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने या कलाकारांनी मीडियाशी गप्पा मारल्या.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'रेस 2'च्या टीमची ही खास छायाचित्रे...