आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'ragini MMS 2\' Trailer Launch: Sunny Leone\'s Ragini MMS 2 Is A Typical Cocktail Of Horror & Erotica

PICS: रिलीज होताच अ‍ॅडल्ट वेबसाइटवर आला \'रागिनी MMS 2\'चा ट्रेलर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लिओनचा 'जॅकपॉट' सिनेमा बॉक्स ऑफिसवर हवी तशी कमाल दाखवू शकला नाही, परंतु 'रागिनी MMS 2' सिनेमा तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. एकता कपूरचा चर्चेत असलेला 'रागिनी MMS 2' या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. ट्रेलरमध्ये हॉरर आणि सेक्सचे बरेच सीन्स दाखवण्यात आले आहे. सिनेमात सनीने बराच बोल्ड लूक दाखवला आहे. ट्रेलरमध्ये सनीला फक्त लॉन्जरीमध्येच नव्हे तर लीप-लॉक सीन्स देतानासुध्दा दाखवण्यात आले आहे. सिनेमाची पटकथा हॉरर असून त्यामध्ये चेटकिनच्या पात्राचा आणि सनीच्या हॉट सीन्सचा वापर करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये हवेचा हळूवार आवाजसुध्दा ऐकण्यास मिळतो. एकुणच या ट्रेलरमध्ये थ्रिलर टच आहे. एवढेच नाही, तर सनी ट्रेलरमध्ये पाण्यात आग लावतानासुध्दा दिसते. सनी या सिनेमात वेगळ्याच अंदाजामध्ये दिसणार आहे. हा सिनमा 21 मार्चला रिलीज होणार आहे. 2011मध्ये आलेल्या एकता कपूरच्या 'रागिनी एमएमएस' सिनेमाचा हा सिक्वल आहे. सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला असून तुम्ही या सिनेमाचे काही हॉरर छायाचित्रे बघू शकता.
'रागिनी MMS 2'मधील सनीचा हॉट लूक बघण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...