आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajesh Khanna Did Misdeed With 16 Year Old Dimple Kapadia

FACTS: वयाच्या सोळाव्या वर्षी डिंपल अडकली होती लग्नगाठीत !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकसिनेरसिकांनी 1995 साली रिलीज झालेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' (डीडीएलजे) या सिनेमाची भारतीय सिनेसृष्टीच्या शंभर वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय सिनेमा म्हणून निवड केली आहे. या देशातील सर्वांत मोठी ‘पे पर व्ह्यू’ कंपनीने हे सर्वेक्षण केले.

हिंदी चित्रपटसृष्टीला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हे ऑनलाइन व्होटिंग घेण्यात आले. बॉलिवूडमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ? असा प्रश्न रसिकांना विचारण्यात आला होता. यात सर्वाधिक 47 टक्के मतदान 'डीडीएलजे'ला झाले. 1951 मध्ये प्रदर्शित झालेला राज कपूर यांचा ‘आवारा’, 1957 मध्ये आलेला महबूब खान यांचा ‘मदर इंडिया’ आणि 1975 मध्ये प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला रमेश सिप्पी यांचा ‘शोले’ या चित्रपटांना डीडीएलजेने मागे टाकले.

बॉलिवूड जगातील सर्वात मोठ्या फिल्म इंडस्ट्रीपैकी एक आहे. येथे दरवर्षी हजारोच्या संख्येने सिनेमांची निर्मिती केली जाते. मात्र या फिल्म इंडस्ट्रीच्या पडद्यामागील अनेक गोष्टी सामान्य लोकांना ठाऊक नसतात.

भारतीय सिनेसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला बॉलिवूड आणि येथील कलाकारांबद्दलच्या पडद्यामागील रंजक गोष्टी सांगत आहे...