आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajinikanth New Film Kochadaiiyaan First Trailer

छायाचित्रांमध्ये बघा, ‘कोचाईदाईयान’ या शंभर कोटींच्या सिनेमातील रजनीकांतचा लूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात दक्षिण भारतातील चित्रपटसृष्टी नेहमीच पुढे असते. देशातील पहिला मोशन कॅप्चर पद्धतीने तयार झालेला 3 डी चित्रपट घेऊन रजनीकांत दिवाळीत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘कोचाईदाईयान’ सिनेमात त्याची दुहेरी भूमिका असून या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याची मुलगी सौंदर्या हिने केले आहे. सोमवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चित्रपटाचा पहिला टीजर प्रदर्शित करण्यात आला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा सिनेमातील रजनीकांतचा लूक आणि जाणून घ्या सिनेमाविषयी अधिक...