आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: राकेश रोशनच्या बर्थ डे पार्टीत सेलिब्रिटींची मांदियाळी, रेखा-अमिताभही पोहोचले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


6 सप्टेंबर रोजी राकेश रोशन यांनी आपला 64 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने एक शानदार पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळी एकत्र आली होती. राकेश रोशन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, फरहान अख्तर, अधना अख्तर, हनी ईराणी, जावेद अख्तर, शबाना आझमी यांच्यसह बरेच सेलिब्रिटी आले होते. या पार्टीत उपस्थितांच्या नजरा खिळल्या त्या अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्याकडे. ब-याच दिवसांनी हे दोघे एका ठिकाणी दिसले.
या बर्थ डे बॅशची खास छायाचित्र बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...