आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rakhi Sawant Celebrates Holi With Under Privileged Kids

राखी सावंतने मुलांसोबत लुटला होळीचा आनंद, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड स्टार्स सध्या होळीचा खूप आनंद लुटत आहेत. त्यांच्यामध्ये अभिनेत्री राखी सावंतसुध्दा होळीचा आनंद घेण्यास मागे का राहावी. पण विशेष म्हणजे राखीने यावेळी होळीला जरा हटके अंदाजात साजरा केले आहे. ती होळीच्या निमित्तावर मुंबईमध्ये गरीब मुलांना भेटण्यासाठी गेली आणि त्यांच्यासोबत रंगाचा आनंद घेतला.
राखीला गरीब मुलांचा सांभाळ करणा-या एका संस्थेने बोलवले होते. त्यामुळे ती होळीच्या मुहूर्तावर त्या मुलांना भेटण्यास गेली होती. तिथे जाऊन राखीने मुलांसोबत गप्पा मारल्या आणि खूप धमालसुध्दा केली.
राखीने या मुलांसोबत रंग अथवा पाण्याची होळी न खेळता फुलांची होळी साजरी केली. राखी म्हणते, की रंग किंवा पाण्याची होळी खेळू नये. राखी रंग आणि पाण्याने होळी खेळणा-या लोकांचा तिरस्कार करते. राखीचे म्हणणे आहे, की रंग आणि पाणी त्वचेला नुकसान पोहोचवते. त्यामुळे तिने मुलांसोबत फुलांची होळीचा आनंद लुटला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा मुलांसोबत होळी खेळताना राखीची काही खास छायाचित्रे...