आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rakhi Spl : Meet Bindas Bro sis Pairs Of Bollywood

RAKHI SPL: भेटा बॉलिवूडमधील बिनधास्त भावा-बहिणींना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तसे पाहता बॉलिवूडमधील कलाकार आपल्या अफेअर्समुळे बरेच चर्चेत असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशा भावा-बहिणींबद्दल सांगणार आहोत, जे एकमेकांच्या पाठिशी नेहमीच उभे असतात. हे सगळे बहिण-भावंड आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. तसे पाहता बहीण-भावंडांच्या या सगळ्या जोड्या अभिनयाच्या क्षेत्राशी निगडीत आहेत. शिवाय काही राजकारणात आहेत, तर काहींनी डान्सिंगच्या क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. मात्र काहीना काही कारणांमुळे हे सगळे बॉलिवूडशी जुळलेले आहेत.
चला तर आज खास राखी पौर्णिमेच्या निमित्ताने भेटा बॉलिवूडच्या या बिनधास्त भावा-बहिणींना...