आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतून झाले राम गोपाल वर्मांचे पॅकअप, परिस्थिती अशी कुणी त्यांचा फोनही उचलत नाहीये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘सत्या-2’ सुपरफ्लॉप ठरल्यानंतर चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी मुंबईतील आपल्या ऑफिसचे कामकाज बंद केले आहे. ते हैदराबादला परतले असून तिथूनच चित्रपट तयार करत आहेत. बॉलिवूडमध्ये 15 कोटींचे कर्ज झाल्याने त्यांचे पुनरागमन होईल, अशी सद्य:स्थिती नाही. हे चित्रपट लहान नायकांचे असून याच्या बदल्यात रामूला अँडलॅब्जचे कर्ज फेडण्यास 25 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. कारण हे चित्रपट कमी बजेट आणि मर्यादित प्रेक्षकांसाठी असणार आहेत.
पुढे वाचा, एकामागून एक फ्लॉप चित्रपटांची लागली रांग...