आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ram Leela Collects Above Rs 20 Crores On First Day

बॉक्स ऑफिसवर 'राम-लीला'ची धूम, पहिल्याच दिवशी जमवला 20 कोटींचा गल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित गोलियों की रासलीला- रामलीला हा सिनेमा 15 नोव्हेंबरला रिलीज झाला. हा सिनेमा रिलीजआधी बराच वादात आला होता.
विशेषतः सिनेमाच्या शीर्षकावर आक्षेप घेण्यात आला होता. या सिनेमाच्या विरोधात दिल्ली न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सिनेमाचे शीर्षक बदलून रामलीला ऐवजी गोलियों की रासलीला - रामलीला असे ठेवण्यात आले. या वादांमुळे सिनेमाला रिलीजआधी बरीच प्रसिद्धी मिळाली होती.
या प्रसिद्धीचा फायदा सिनेमाला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती आणि झालेही तसेच.
पहिल्या दिवशी या सिनेमाने किती कमाई केली, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...