आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राम-लीला'त आहेत एवढे बोल्ड सीन्स, शेक्सपिअरची कथा बनली 'सेक्स-पिअर'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


संजय लीला भन्साळी यांचा 'गोलियों की रासलीला : राम-लीला' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला पडला आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्यातील रोमान्सला प्रेक्षकांची पहिली पसंती मिळाली आहे. या दोघांच्या रोमान्समध्ये बोल्डनेसव्यतिरिक्त दुसरे काही नाही, असेच म्हणावे लागेल.
सरळ शब्दांत सांगायचे झाल्यास, हे दोन्ही स्टार्स एकमेकांत अक्षरशः गुंतलेले दिसतात. यांची प्रेमापेक्षा सेक्सुअल केमिस्ट्री बघायला मिळत आहे. या दोन्ही स्टार्सचे संवाद आणि बॉडी लँग्वेज सेक्सुअल आणि अश्लील वाटत आहेत.
हा संपूर्ण सिनेमा आणि विशेषतः क्लायमॅक्स बघून संजय लीला भन्साळी यांनी आपला सिनेमा केवळ पैसे कमावण्यासाठी बनवला आहे, हे आमचे नव्हे तर एका मोठ्या प्रेक्षकवर्गाचे म्हणणे आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला : राम-लीला'विषयी अशा काही खास गोष्टी सांगत आहोत, ज्यावरुन हा सिनेमा शेक्सपिअरच्या कथेवर आधारित नसून सेक्सपिअर असल्याचे लक्षात येईल.