आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम संपतने \'भूतनाथ रिटर्न्‍स\'ला म्हटले अलविदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'भूतनाथ रिटर्न्‍स'चा सह-निर्माता भूषण कुमारला आणखी एक धक्का बसला आहे. घटना अशी आहे की, संगीतकार राम संपत (इन्सेट) भूषण कुमारच्या 'भूतनाथ..' सिनेमातून वेगळा झाला आहे. यामागे रॉयल्टीचा मुद्दा असल्याचे मानले जात आहे. मात्र, सिनेमातील संगीतात रचनात्मक मतभेद असल्यामुळेच आपण या सिनेमातून अंग काढले असल्याचे रामने म्हटले आहे.
हनी सिंगने अमिताभ बच्चन यांचा समावेश असलेल्या या सिनेमात जे गाणे गायले आहे, त्याला संपत संगीत देणार होता. भूषणने याबाबत काही फरक पडत नसल्याचे म्हटले आहे. तसेही हनी सिंग आपली गाणी स्वत:च लिहितो आणि कंपोजही करतो. नुकताच सिनेमाचा ट्रेलर एका कार्यक्रमात लाँच झाला.