आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 नोव्हेंबरलाच रिलीज होणार सिनेमा, आता \'\'गोलियों की रासलीला... रामलीला\' या नावाने होणार रिलीज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी स्पष्ट केले, की त्यांचा आगामी 'रामलीला' हा सिनेमा भगवान रामची रामलीला किंवा श्रीकृष्णाच्या रासलीलावर आधारित नाहीये. हा सिनेमा शेक्सपिअरच्या रोमियो अँड ज्युलिएट यापासून प्रेरित असल्याचे सांगितले.
आता आपली चुक सुधारत दिल्लीच्या न्यायालयाने आपला निर्णय परत घेतला आहे. आता हा सिनेमा ठरलेल्या दिवशी म्हणजे 15 नोव्हेंबरलाच वेगळ्या शीर्षकासह रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या सविस्तर बातमी...