आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधुरीचा किस घेण्यासाठी रणबीरने दिली लाच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रणबीर कपूरने माधुरी दीक्षितसाठी वेडेपणाची हद्दच गाठली आहे. त्याने माधुरीच्या गालावर किस करण्यासाठी ‘ये जवानी है दिवानी’चे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांना चक्क लाच दिली होती. रणबीर हेदेखील म्हणाला की, ‘जेव्हा माधुरीचे लग्न झाले तेव्हा मी खूप निराश झालो होतो.’

रणबीरने सांगितले की, ‘मी अयानला किस दृश्यासाठी मनपसंत वस्तू भेट देऊन तयार केले.’ विशेष म्हणजे रणबीरचे वडील ऋषी कपूर यांनी माधुरीसोबत अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.