आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर-दीपिकामधला दूर होतोय दुरावा; काश्मिरमध्ये लुटतायत मजा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांचे ब्रेकअप होऊन बराच काळ लोटला आहे. ब्रेकअपनंतर हे दोघेही एकमेकांना सतत टाळत होते. मात्र आता या दोघांमधील दुरावा हळूहळू कमी होताना दिसतोय. हे दोघेही लवकरच 'ये जवानी है दीवानी' या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमाच्या शुटिंगच्या निमित्ताने हे दोघेही सध्या काश्मिरमध्ये आहेत. येथे एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवत आहेत. अलीकडेच हे दोघेही सिनेमाच्या क्रू मेंबर्सबरोबर काश्मिरी व्यंजनांचा आस्वाद घेताना दिसले. शिवाय 'रेस 2'ला मिळालेल्या यशामुळे रणबीरने दीपिकाला एक पार्टी दिल्याचेही कळते.

पाहा काश्मिरमधील रणबीर-दीपिकाची ही खास छायाचित्रे...