आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Deepika’S Holi Song From ‘Yeh Jawaani Hai Deewani’

अरेरे... रंग लावण्याच्या बहाण्याने दीपिकाबरोबर हे काय करतोय रणबीर !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र बघून जरा दचकलात ना... रणबीर दीपिकाची अशाप्रकारे छेड का काढतोय असाच विचार तुमच्या मनात डोकावला असेल ना. अहो रणबीर दीपिकाला रंग लावतोय हे खरं आहे. पण रिअल नव्हे तर रिल लाईफवर. या दोघांची प्रमुख भूमिका असलेला 'ये जवानी है दीवानी' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे, याची कल्पना तुम्हाला असेलच. या सिनेमातील होळी स्पेशल असलेले गाणे अलीकडेच ऑनलाईन रिलीज करण्यात आले. या गाण्यातच रणबीर दीपिकाची मस्तीत छेड काढताना दिसतोय.

'बलम पिचकारी...' हे शब्द असलेल्या या गाण्यात दीपिका आणि रणबीर फूल टू धमाल करताना दिसत आहेत. गाण्यात रणबीर दीपिकावर गुलालाची उधळण करताना दिसतोय.
या गाण्याची खास झलक आम्ही तुम्हाला छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा रणबीर-दीपिकाची धमाल...