आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Deepika Shown Closeness At Ye Jawani Hai Deewani Launch

PHOTOS : ट्रेलर लाँचला रणबीर-दीपिकामध्ये दिसली जवळीक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रेकअपनंतर तब्बल चार वर्षांनी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याचे कारण आहे 'ये जवानी है दीवानी' हा आगामी सिनेमा. या सिनेमात ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे.

अलीकडेच मुंबईत या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या लाँचिंग इवेंटमध्ये निर्माता करण जोहर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीबरोबर रणबीर-दीपिका दिसले.

रणबीर आणि दीपिकाला बघून त्यांचे ब्रेकअप झाले आहे, हे कुणीही म्हणू शकणार नाही. कारण या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री उपस्थितांना बघायला मिळाली. दीपिका वारंवार रणबीरच्या कानात काही तरी सांगता दिसली. रणबीरसुद्धा दीपिकाचे म्हणणे लक्ष देऊन ऐकत होता.

पाहा या इवेंटची खास छायाचित्रे...