आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Kapoor Cancelled His Wedding Plans To Deepika Padukone 4 Years Back

4 वर्षांपूर्वीच होणार होते रणबीर-दीपिकाचे लग्न ! मात्र कुणी घातली होती आडकाठी ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता रणबीर कपूर आणि गॉर्जिअस दीपिका पदुकोण हे लव्ह बर्ड एकेकाळी सगळ्यांच्याच चर्चेचा विषय होतं. हे क्यूट कपल लवकरच लग्नगाठीत अडकेल असेही ब-याच जणांना वाटले होते. मात्र याचविषयी रणबीर कपूरने एक शॉकिंग खुलासा केला आहे.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरने सांगितले की, चार वर्षांपूर्वीच त्याचे लग्न होणार होते. मात्र नंतर कुणीतरी त्याला लग्न न करण्याचा सल्ला दिला.

अखेर ती व्यक्ती कोण होती ? कुणाच्या म्हणण्यावरुन रणबीरने दीपिकाला लग्नास नकार दिला ? हे जाणून घेण्याची तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असणार ना...

चला तर मग पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या रणबीरने कुणाचे नाव घेतले...