आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्कमध्ये रणबीर-कॅटमध्ये झाले होते भांडण, दोघांचे नाते आले संपुष्टात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकिकडे सर्वजण रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या लग्नाची बातमी ऐकण्यासाठी उत्सुक आहेत, परंतु दुसरीकडे रणबीर आणि कॅटमध्ये भांडण झाले आहे आणि दोघांचे ब्रेक-अप झाल्याची बातमी समोर आली आहे. ऐकिवात आहे, की त्यांच्या नात्याला रणबीरनेच ब्रेक दिला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या घरी दिवाळीच्या पार्टीत आणि अनुराग कश्यप यांच्या वतीने आयोजित हॉलिवूड सिनेमा 'द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट'च्या खास स्क्रिनींगमध्ये सोबत पोहोचलेल्या रणबीर-कॅटने त्यावेळी सिध्द केले होते, की त्यांच्या अफेअरी चर्चा अफवा नाहीये.
त्यानंतर 'कॉफी विथ करण-4'मध्ये करीनाने कतरिनाचा भाभी म्हणून उल्लेख करत म्हटले होते, की ती भाऊ रणबीर आणि कॅटच्या लग्नात नाचण्यासाठी उत्सुक आहे.
तेव्हापासून त्यांच्या नात्याचे वळण नेहमीच लग्नाच्या दिशेने जात होते. आम्हाला दिलेल्या एका मुलाखतीत कॅटने स्वीकार केले होते, की तिच्या आयुष्यात रणबीरची खास जागा आहे. परंतु या सर्व गोष्टी घडूनसुध्दा दोघांचे नाते संपुष्टात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या रणबीर-कॅटमध्ये का झाले भांडण...?