आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Kapoor Katrina Kaif Spotted At Amitabh Bachchan's Diwali Bash

रणबीर-कतरिना जोडीने साजरी केली अभिषेक-ऐश्वर्यासोबत दिवाळी, पाहा छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईताल बॉलिवूड सिता-यांनी दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली. अनेक कलाकारांनी आपल्या घरी शानदार दिवाली पार्टी दिली. अशात मग बच्चन परिवार मागे कसे राहू शकतो.
मुंबईतील बांद्रा स्थित आपल्या 'जलसा' बंगल्यावर बच्चन परिवाराने एक शानदार पार्टीचे आयोजन केले होते. त्यात बॉलिवूडमधील अनेक बड्या हस्ती सहभागी झाल्या होत्या. शाहरुख़ खान, गौरी खान, आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, जिमी शेरगिल, निखिल आडवाणीसह अनेक सेलिब्रेटी तेथे नजरेस पडले. या मोस्ट फेमस कपल्स रणबीर कपूर आणि कतरिना कैफ ही जोडी आढळून आली.
ऐश पिंक सूटमध्ये नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. दिवाळीच्या जलशासाठी 'जलसा' ला खूपच सुंदररित्या सजवले होते. सायंकाळ होताच घरातील लाईट एकदम चमकून जात होती. याचबरोबर जोरदार फटाकेबाजी करण्यात आली.
पुढे पाहा छायाचित्रे............