आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : 'बेशरम' रणबीरचा नवा लूक बघून येईल किम कार्दाशियनची आठवण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता रणबीर कपूरची ही छायाचित्रे प्रसिद्ध मॉडेल किम कार्दाशियनवर झालेल्या हल्ल्याची आठवण करुन देणारी आहेत. मात्र रणबीर आणि किमच्या या प्रकरणात थोडेसे अंतर आहे.
किम कार्दाशियनवर गव्हाच्या पीठाने हल्ला करण्यात आला होता. एका कार्यक्रमात सहभागी होताना रेड कार्पेटवर किमवर गव्हाचे पीठ टाकण्यात आले होते. मात्र रणबीरने आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी असा मेकअप केला आहे. रणबीरच्या आगामी 'बेशरम' या सिनेमाचे चित्रीकरण सध्या चंदीगढमध्ये सुरु आहे. सिनेमातील एका शॉटसाठी रणबीरला स्वतःचा चेहरा असा रंगवून घ्यावा लागला.
एक नजर टाकुया रणबीरच्या नव्या लूकवर...