आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SURVEY: रणबीरसाठी दीपिका आहे बेस्ट मॅच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच एका मेट्रोमोनियल साईटने केलेल्या सर्वेक्षणानुसार 72% महिलांनी अभिनेता रणबीर कपूर आयडियल हसबंड असल्याचे सांगितले. तर 63.84% महिलांनी दीपिका पदुकोण रणबीरसाठी बेस्ट मॅच असल्याचे म्हटले आहे.
या कॅटेगरीत कतरिना कैफला 22.30% आणि प्रियांका चोप्रा 13.86% वोट मिळाले आहेत. 62% महिलांच्या मते, रणबीर कपूर त्याची आई नीतू कपूरच्या खूप जवळ आहे. त्यामुळे तो एक काळजी घेणारा आणि संयम असणारा पती सिद्ध होऊ शकतो.