आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर रणबीर कपूर कतरिना कैफच्या प्रेमात पडला असल्याच्या बातम्या सध्या गाजत आहेत. प्रत्येक मॅगझिन आणि चॅनलवर या दोघांच्या अफेअरच्या बातम्या सुरु आहेत. हँडसम ड्युड रणबीर आणि गॉर्जिअस कतरिना कैफ या जोडप्याची बॉलिवूडमध्येही जोरदार चर्चा होत आहे. त्यांचे एकत्र फिरायला जाणे असो, कतरिनाच्या वाढदिवसाची पार्टी असो किंवा आणखी काही... सगळ्या ठिकाणी हे जोडपं एकत्र दिसत आहे.
तसे पाहता कतरिना रणबीरच्या आयुष्यात आलेली पहिली तरुणी नाहीये. बॉलिवूडमध्ये 'आशिक आवारा'ची इमेज असणा-या रणबीरच्या आयुष्यात कतरिनापूर्वी ब-याच जणी येऊन गेल्या. इंडस्ट्रीत पदार्पण केल्यापासून त्याची लव्ह लाईफ या ना त्या कारणाने चर्चेत आहे.
रणबीरच्या भूतकाळावर एक नजर टाकली असता, कतरिनापूर्वी त्याच्या आयुष्यात आजवर पाच तरुणी येऊन गेल्या आहेत. कतरिना त्याची सहावी गर्लफ्रेंड आहे.
रणबीरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकुया कतरिनापूर्वी त्याचे नाव कोणकोणत्या अभिनेत्रींबरोबर जोडले गेले होते....
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.