आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Kapoor\'s Ye Jawani Hai Deewani Collection At Box Office

BOX OFFICE: \'ये जवानी है दिवानी\'ची जादू चालली.. 3 दिवसांत केली जबरदस्त कमाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील तरुण-तडफदार ता-यांच्या मांदियाळीत चमकणारा तारा म्हणजे रणबीर कपूर. नुकताच त्याचा 'ये जवानी है दिवानी' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाच्या कमाईचा आकडा बघितला असता सिनेमाने जोरदार ओपनिंग केल्याचे दिसून आले आहे. या सिनेमाला सिनेरसिकांचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळतोय.

31 मे रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 19.45 कोटींचा गल्ला जमवला. दुस-या आणि तिस-या दिवसाची कमाईही जवळपास तेवढीच राहिली. त्यामुळे येत्या सात दिवसांत हा सिनेमा शंभर कोटींपेक्षा जास्त कमाई करेल, असा अंदाज चित्रपट समीक्षकांनी वर्तवला आहे.

रिलीजपूर्वीच या सिनेमाने शंभर कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवलीय. कशी ते जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...