आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir, Katrina Came In One Flight, Spotted At Airport

PHOTOS : व्हँकुवरमधून थकलेल्या अवस्थेत परतले बी टाऊनचे सेलिब्रिटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडातील व्हँकुवर शहरात अलीकडेच टोयफा अवॉर्ड सोहळात मोठ्या थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बी टाऊनचे अनेक सेलिब्रिटी येथे पोहोचले होते. आता अवॉर्ड सोहळा पार पडल्यानंतर सगळे सेलिब्रिटी भारतात परतले आहेत. मंगळवारी रणबीर कपूर आणि कतरिना कैफसह अनेक सेलिब्रिटी एकाच फ्लाईटने मुंबईला परतले.

या अवॉर्ड सोहळ्यात धूम केल्यानंतर हे सेलिब्रिटी जेव्हा मुंबईत पोहोचले, तेव्हा त्यांच्या चेह-यावरचा थकवा स्पष्ट दिसत होता.

एक नजर टाकुया व्हँकुवरमधून परतलेल्या सेलिब्रिटींच्या छायाचित्रांवर...