आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SPOTTED: कॅटसोबत सुटीचा आनंद लुटून परतला रणबीर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ या दोघांनी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली जवळीकता कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही. नुकतेच या दोघांना एकाच वेळी मुंबई विमानतळाच्या बाहेर निघताना पाहण्यात आले आहे.

पहिल्यांदा कॅटरिना एकटीच बाहेर आली आणि त्यानंतर थोड्याच वेळाने रणबीर विमानतळाबाहेर पडला.कदाचित या दोघांचा युरोप आणि दुबई हॉलिडे दौरा संपला असावा म्हणून दोघेही मुंबईत दाखल झाले आहेत.

कॅटरिना रणबीर कपूरसोबत दुबईत असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. नुकतेच या दोघांना काही चाहत्यांनी दुबईत एकत्र पाहिले होते. त्यानंतर हे स्पष्ट झाले होते, की दोघेही हॉलिडेसाठी भारताबाहेर गेले होते.