आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'बेशर्म' रणबीरला वठणीवर आणण्यासाठी ऋषी-नीतू बनले पोलिस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ही छायाचित्रे आहेत अभिनेता रणबीर कपूरच्या आगामी 'बेशर्म' या सिनेमातील. या सिनेमात रणबीर त्याचे आईवडील ऋषी कपूर आणि नीतू सिंगबरोबर स्क्रिन शेअर करणार आहेत. या सिनेमात ऋषी आणि नीतून ऑन स्क्रिनसुद्धा रणबीरच्या आईवडिलांच्याच भूमिकेत आहेत.

असे ऐकिवात आहे की, या सिनेमात ऋषी आणि नीतू हरियाणवी पोलिसांच्या भूमिकेत आहेत. या सिनेमासाठी रणबीर पंजाबी भाषेचे धडे गिरवत आहे. हा सिनेमा अभिनव कश्यप दिग्दर्शित करत आहेत. रणबीर पहिल्यांदाच आपल्या आईवडिलांबरोबर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा 'बेशर्म' सिनेमाच्या सेटवरील खास झलक..