आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणदीप हुड्डा आणि नीतू चंद्राचे ब्रेकअप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्री नीतू चंद्रा यांचे ब्रेकअप झाल्याची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघे एकत्र होते. मात्र कधीही त्यांनी सार्वजनिकरित्या आपल्या नात्याची कबूली दिली नव्हती.
आपल्या ब्रेकअपबद्दलसुद्धा या दोघांनी मौन बाळगले आहे.

जाणून घ्या त्यांचा ब्रेकअप होण्यामागची कारणे काय आहेत...