आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: राणी मुखर्जीची दिवाळी आदित्यच्या घरी, हाताने भरविला हलवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांचे रिलेशनशिप आता पब्लिकली ओपन झाले आहे. आता हे कपल मीडियाच्या समोर आपल्या रिलेशनशिपबाबत बोलण्यास मागेपुढे पाहात नाही.
असे सांगितले जात आहे की पुढील वर्षी हे दोघे विवाहबंधनात अडकतील. पण राणीने यशराज फिल्म्सचा मालक असलेल्या आदित्य चोप्रासोबत त्याच्या जुहूतील बंगल्यावर दिवाळी साजरी करताना पाहिले.
पाहा, आदित्यच्या घरातील राणी मुखर्जीचा वावर...............