आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rani Mukharjee To Marry With Aditya Chopra In 2014

2014 मध्ये राणी मुखर्जी होणार नवरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा लग्न करणार असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांनी रंगवल्या. मात्र, आता या बातम्यांना पूर्णविराम लागला असून राणी 2014 मध्ये जानेवारी महिन्यात लग्न करणार आहे. या लग्नाचा शुभमुहूर्त अद्याप ठरलेला नाही, पण आदित्यच्या आई पामेला चोप्रा लवकरच सगळ्यांना ही शुभवार्ता सांगणार आहेत.