आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranveer Singh @ 27: Lootera Actor Like You Have Never Seen Before

Ranveer @ 28 : 'लुटेरे'चं हे रुप कधी तुम्ही बघितलं आहे का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसाठी आजचा (6 जुलै) खूप खास आहे. कारण आज त्याचा वाढदिवस आहे. 'बँड बाजा बारात' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या रणवीरचा 'लुटेरे' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. भविष्यातही तो मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतच राहणार आहे. रणवीरने आपल्या प्रत्येक सिनेमात त्याच्या व्यक्तिरेखेंबरोबर अनेक प्रयोग केले आहेत.
रणवीरच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला रणवीर सिंहची काही छायाचित्रे तुम्हाला दाखवत आहोत. ही छायाचित्रे बघून रणवीर नेहमीच्या त्याच्या लूकवर प्रयोग करत असतो, हे दिसून येतं...