आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर म्हणतो, 'दीपिकाच माझ्या जीवनाची जुलियट'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकअलीकडेच कतरिना कैफ आणि रणबीर कपूरमध्ये अफेयर सुरू असल्याची चर्चा होती. ही चर्चा थांबत नाही तोच आता दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे.

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणची लव्ह स्टोरी ‘रामलीला’च्या सेटवर सुरू झाली. त्यानंतर एका पार्टीत दोघे किस करताना दिसले. दोघांच्या वाढत्या जवळीकीने त्यांच्यात काहीतरी असल्याचे कळते. मात्र दोघेही या गोष्टीला नकार देत आहेत. अलीकडेच ‘रामलीला’ चित्रपटाचा फस्ट लूक लाँच झाला. त्या पार्टीत दोघांची ट्यूनिंग पाहायला मिळाली.

पुढे वाचा... रणवीर म्हणतो, 'दीपिकाच माझ्या जीवनाची जुलियट'