आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ranveer Singh Deepika Padukone Photographer Manhandled

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीपिका-अनुष्काच नव्हे तर अहानाही होती रणवीरची गर्लफ्रेंड!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मेंद्र-हेमा यांची धाकटी मुलगी अहाना 2 फेब्रुवारीला उद्योगपती वैभव वोरासोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. त्यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी दिल्ली येथे पार पडली. या रिसेप्शनमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. पार्टीत अभिनेता रणवीर कपूरसुध्दा सामील झाला होता. यावेळी तो त्याची सध्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत दिसला होता.
आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशी एक रंजक गोष्टी जी वाचून तुम्हालासुध्दा आश्चर्य वाटेल. रणवीरचे त्याच्या कॉलेज जीवनात अहानासोबत अफेअर होते. हो खरंच, अनुष्का आणि रणवीरची मैत्री होण्यापूर्वी त्याची अहानाशी जवळची मैत्री होती. विशेष म्हणजे अहानाच्या आयुष्यात रणवीरची एन्ट्री होण्यापूर्वी आदित्य रॉय कपूर असल्याचीही चर्चा होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या रणवीर आणि अहानाच्या अफेअर आणि ब्रेकअपविषयी...?