आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जरा जास्तच नॉटी झाला रणवीर, फोटोशूटमध्ये मॉडेलबरोबर केले असे चाळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सध्याचा युथ आयकॉन म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे रणवीर सिंह. आपल्या विचित्र हरकतींमुळे तो सतत चर्चेत असतो. आपल्या याच वागणुकीमुळे तो बॉलिवूडचा मोस्ट फन लव्हिंग अभिनेता ठरला आहे.
अलीकडेच रणवीरने GQ या मॅगझिनसाठी एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये रणवीर एका मॉडेलबरोबर पोज देताना दिसतोय.
या फोटोशूटमध्ये रणवीर मॉडेलबरोबर चाळे करताना दिसतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा रणवीरच्या नॉटी फोटोशूटची काही हॉट छायाचित्रे...