आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranveer Singh & Sonakshi Sinha At The Trailer Launch Of Lootera

PHOTOS: 'लुटेरा'च्या ट्रेलर लाँचला आईबरोबर पोहोचली सोनाक्षी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित 'लुटेरा' या सिनेमाचा ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आला. या सिनेमात रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा मेन लीडमध्ये आहेत. या ट्रेलर लाँचला सोनाक्षीसह तिची आई पूनम सिन्हा यांनीही हजेरी लावली होती. शिवाय रणवीर सिंग, एकता कपूर आणि अनुराग कश्यपसुद्धा या इवेंटला हजर होते. हा सिनेमा एकताच्या बालाजी प्रॉडक्शनची निर्मिती आहे.
येत्या 5 जुलैला हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
एक नजर टाकुया 'लुटेरा'च्या ट्रेलर लाँचिंग इवेंटच्या खास छायाचित्रांवर...