आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लुटेरा'च्या प्रमोशनवेळी रणवीर-सोनाक्षीने धरला चाहत्यांबरोबर ताल, बघा झलक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित 'लुटेरा' हा रोमँटिक धाटणीचा सिनेमा येत्या 5 जुलै रोजी रिलीज होतोय. या सिनेमात रणवीर सिंह आणि सोनाक्षी सिन्हा मेन लीडमध्ये रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.
सिनेमाची रिलीज डेट जवळ आल्यामुळे रणवीर आणि सोनाक्षी या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर शिल्लक ठेवत नाहीयेत. अलीकडेच पार पडलेल्या एका प्रमोशनल इवेंटमध्ये रणवीर आणि सोनाक्षीने खूप धमाल केली. शिवाय या दोघांनी चाहत्यांबरोबर तालही धरला.
पुढील स्लाईड्सवर बघा या इवेंटची खास झलक...